Palghar Mob Lynching | अध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची राज्य सरकारवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2021 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका वर्षापूर्वी एप्रिल महिन्याच्या 16 तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या आणि दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यावरुन भाजपचे अध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी टीका केलीय.