Mumbai Traffic : चार दिवस पाऊस आणि मुंबई जाम! रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य ABP Majha

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण. एल अँड टी फ्लायओव्हर संपतो तेथे रस्त्यावरील डांबरही गेलं वाहून. उरलीये फक्त रेती. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola