न परवडणारी Water Taxi , मुंबई ते नवी मुंबई प्रतिप्रवासी 800 ते 1200 रुपये मोजावे लागणार! Special Report
Continues below advertisement
मुंबई : नवी मुंबईकरांचा मुंबई ते नवी मुंबई प्रवास अखेर गुरुवारपासून वेगवान होणार आहे. आजघडीला रस्तेमार्गे मुंबई गाठण्यासाठी एक ते दीड तास लागत असून आता हेच अंतर वॉटर टॅक्सीतून केवळ ३५ मिनिटांत पार करता येणार आहे. देशातील पहिल्या वेगवान मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर नवी मुंबईकरांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Speed Boat Belapur Bhaucha Dhakka Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Water Taxi