Nandurbar : कुपोषणाचं संकट? शाळांना दिला जाणारा पोषण आहार बंद, शाळा सुरू पण विद्यार्थी उपाशीपोटी!
लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्या आणि मुलांमध्ये आनंदाची लहर पसरली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर कुपोषणाचं संकट येऊन उभं ठाकलंय. नक्की हे कुपोषणाचं संकट का आलंय?
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nandurbar Malnutrition Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv