Tiware Dam | तिवरे धरण फुटीचा अहवाल आज समोर येणार | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचं यापूर्वी सांगितलंय. पण आज या धरण फुटीचा अंतिम अहवाल येणार आहे. यासंदर्भात कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांनी बैठक बोलावली आहे. तिवरे धरण संदर्भातल्या सर्व संबिधित अधिका-यांना बैठकीला तातडीनं उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram