Mumbai: कोरोनामुळे मुलांमध्ये मधुमेहाचा धोका! ABP Majha
Continues below advertisement
: जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय. लहान मुलं देखील ह्याच्या विळख्यात सापडली आहेत. अशातच अमेरीकेच्या रोगनियंत्रण केंद्राच्या एका संशोधनामुळे जगभरातील पालकांची चिंता वाढवली आहे. कोव्हिड झालेल्या १८ वर्षांखालील लहान मुलांनामधुमेह होण्याचा धोका अधिक असल्याचा अहवाल देण्यात आलाय. एवढच नाही तर कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना मधुमेहहोण्याचा धोका अडीच पट असल्याचं ह्या अहवालात सांगण्यात आलंय.
Continues below advertisement