Mumbai Thane Local : मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात संततधार, अनेक भागात पाणी, लोकलसेवा विस्कळीत

दक्षिण मुंबईत पावसाची रिमझिम सुरू रस्ते वाहतूक ठिकठिकाणी धीम्या गतीनं  पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अधूनमधून पावसाच्या सरी सायन, दादरमधे साचलेले पाणी ओसरले लोकल वाहतूक मात्र अद्यापही उशिरानं मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेेल्वेची उपगरीय रेल्वेसेवा ५ ते १० मिनिटं उशिरानं पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवली, गोरेगाव, अंधेरी जवळ ट्राफिक धीम्या गतीनं तर पूर्व द्रुतगती मार्गावर आनंदनगर टोलनाका, विक्रोळी, घाटकोपर, सायनमधे वाहतूक धीम्या गतीनं

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola