Mumbai Temperature Rise : उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण, तापमान 39.4 अंश सेल्सिअसच्या वर
Continues below advertisement
मुंबईच्या तापमानात वाढ, मार्च महिन्यातच आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण. सांताक्रूझ वेधशाळेने हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमान काल नोंदवलं. सांताक्रूझ 39.4 अंश सेल्सिअस कुलाबा 35.8 अंश सेल्सिअस.
Continues below advertisement