Mumbai Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 21 जुलै 2024: ABP Majha

सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच,

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, महायुतीतल्या अनेक नेत्यांची टीका

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार.. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक
लढवण्यासाठी इच्छुक..

विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शाहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता...

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola