ABP Majha Headlines 4PM एबीपी माझा हेडलाईन्स 04 PM 26 July 2024

ABP Majha Headlines 4PM एबीपी माझा हेडलाईन्स 04 PM 26 July 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शाहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता...

देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार. बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित..

देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार. बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola