भराडी देवी यात्रेच्या पार्श्वभुमीवर विमानप्रवास महागला, मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासाचं भाड 15 हजारांवर
Continues below advertisement
सिंधुदुर्गातल्या भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. उद्या होणाऱ्या या यात्रेसाठी यंदाही मुंबईतून हजारो गाड्या रवाना होत आहेत. मात्र जे भाविक विमानानं सिंधुदुर्गात येण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांचं स्वप्न मात्र काहीसं महाग झालंय. कारण तिकीटाची मागणी वाढल्यानं मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचं भाड तब्बल 15 हजारांवर पोहोचलंय. तर इकॉनॉमी फ्लेक्सी तिकीटासाठी जवळपास 19 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. गेली दोन वर्षं कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती मात्र यंदा निर्बंध कमी असल्यानं भाविकांचा उत्साहही द्विगुणीत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sindhudurg ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Aangnewadi Jatra Bharadidevi Templ Mumbai Konkan Airplane Mumbai Chipi Airtickets