Shivaji Park Lighting : शिवाजी पार्क लखलखले विद्युत रोषणाईनं, राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त रोषणाई
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivaji Park Lighting : शिवाजी पार्क लखलखले विद्युत रोषणाईनं, राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त रोषणाई
शिवाजी पार्कमध्ये लखलखले ४५ फूट उंच श्रीरामाचे विद्युत रोषणाई चित्र शेकडो वर्षांपासूनचे हिंदूंचं स्वप्न अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरामुळे पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक दिवसाचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठीच दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भव्य रोषणाईने प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.