Mumbai : शिवडी- न्हावाशेवा ब्रिजची झलक,22 किलोमीटर लांबीच्या या पुलाचं 63 टक्के काम पूर्ण
Continues below advertisement
मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाचं काम वेगात सुरु आहे.. 22 किलोमीटर लांबीच्या या पुलाचं 63 टक्के काम पूर्ण झालं आहे. या पुलाचा डेक तयार करण्यासाठी देशात प्रथमच ओएसडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.. पाहूयात या ब्रिजची एक झलक....
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Nhava Sheva Shivadi ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News