Anil Deshmukh यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा, मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला आदेश

Continues below advertisement

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला दिले आहेत. 2 नोव्हेंबर 2021 पासून अटकेत असलेले अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.. देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तसेच त्यांचा खांदा सरकला असून त्यांना दुसऱयांचा आधार घ्यावा लागतो. त्यांची  नीट घेतली जात काळजी नाही अशी माहिती देशमुखांच्या वकिलांनी कोर्टात दिली.. न्यायाधीशांनी याची दखल घेत आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना पुढील सुनावणीवेळी देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 2 मेपर्यंत तहकूब केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram