Aurangabad : Raj Thackeray यांच्या सभेला Bachhu Kadu यांचा विरोध, काय म्हणाले कडू?
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनंही राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध करत पत्र लिहिलंय. दरम्यान यावर बच्चू कडू यांनी ट्विट करत काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.
Tags :
Abp Majha Raj Thackeray Bacchu Kadu ABP Maza Aurangabad Hindutva Mosque ABP Majha Abp Maza Live