Thane : माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्याविरोधात आयएएस अधिकारी जयस्वाल यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2021 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर हे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार आयएएस अधिकारी जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.