Mumbai Sanjay Raut: संजय घागरे यांच्या चित्रपटाचं खासदार संजय राऊतांच्या हस्ते उद्घाटन ABP Majha
Continues below advertisement
संजय घागरे यांच्या पीपल आय लव्ह या पहिल्यावहिल्या चित्रप्रदर्शनाचं खासदार संजय राऊत यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. कांजूर पूर्व येथील जॉली आर्ट अड्डा या नव्या गॅलरीत मांडलेलं हे चित्रप्रदर्शन येत्या गुरुवारपर्यंत चित्ररसिकांना खुलं राहिल.
Continues below advertisement
Tags :
Inauguration Exhibition MP Sanjay Raut Sanjay Ghagre People I Love Kanjur East Jolly Art Adda