Mumbai : भुजबळ बंधूंना दिलासा, गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणूक प्रकरणात समीर आणि पंकज भुजबळ दोषमुक्त
Continues below advertisement
गृहनिर्माण कामामध्ये 2015 साली झालेल्या गैरव्यवहाराचा आणि फसवणुकीचा ठपका समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर होता. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना यातून दोषमुक्त केलं आहे.
Continues below advertisement