Mumbai Sameer Dalvai: 'शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही' ABP Majha

राज्यात ओमायक्रोन आणि कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही. दहावी बारावी परीक्षेच्या दृष्टिकोणातून लसीकरणसाठी 15 ते 18 वयोगटाचा टप्पा महत्वाचा !ज्याप्रमाणे आपण कोव्हक्सीन लस प्रौढांना दिली अगदी तशीच लस ही 15 ते 18वयोगटातील मुलांना दिली जाणार .पहिला डोस आणि त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस .15 ते 18 असा वयोगट आहे ज्यांची दहावी बारावी परीक्षा जवळ आहे त्यामुळे त्याच्या जवळपास लसीकरण होणे महत्वाचे आहे...हा वयोगट जास्त बाहेर जाणारा आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola