Maharashtra Politics : एकनाथ खडसेंपासून जीवाला धोका सेना आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप

राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या पासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून याच अशाच प्रकारच्या कट कारस्थानं मधून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ,आणि अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार असल्याचा गंभीर आरोप मुक्ताई नगर येथील सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
बोद वड नगर पंचायती चे निवडणुकीनंतर सेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola