Mumbai Sakinaka Crime : साकीनाका बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या मृत्यूनंतर भाजप आणि आरपीआय आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.