Mumbai: राज्यातील निवासी डॉक्टर उद्या संपावर ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत... निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेला मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयं आणि कॉलेजमधील ओपीडी नॉन इमर्जन्सी वॉर्डमध्ये सेवा न देण्याचा इशारा दिलाय... नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्यानं नवे विद्यार्थी रुजू झाले नाहीत त्यामुळे निवासी डॉक्टरांवर ताण वाढतोय.. त्यामुळे नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातील तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा सेंट्रल मार्डनं इशारा दिलाय...
Continues below advertisement