Mumbai Rajyapal: राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षपूर्तीचा भव्य सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. पीपल्स आर्टस सेंटर तर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.  या कार्यक्रमात महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' या पुरस्करांचे वितरण करण्यात आलं.  ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटटगंडी, गझल गायक भीमराव पांचाळे, संगीत दिगदर्शक अशोक पत्की, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram