Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी : ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी : ABP Majha
ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही जोरदार पाऊस, ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचलं, तर अंधेरी सबवेसह मालाड सबवे पाण्याखाली
राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारने लागू केलेली लाडका बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आम्ही तरुणांसाठीदेखील लाडका भाऊ योजना आणली आहे, असा दावा केला जातोय. दुसरीकडे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने जोर धरला आहे.
Continues below advertisement