Mumbai & Pune University : मुंबई, पुणे विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू
abp majha web team
Updated at:
27 May 2023 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता. मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबई आणि पुणे विद्यापीठाला कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू हे रिक्त होते. कुलगुरू पदासाठी चर्चेत असे या नावांमध्ये दोन ते तीन नावांवर निवडी आधीच आक्षेप प्राध्यापक संघटनांकडून घेण्यात आला आहे त्यामुळे कोणाला मिळतं याकडे लक्ष असेल.