
Mumbai - Pune Traffic : मुंबई-पुणे मार्गावर 7 तासांपासून वाहतूक कोंडी; आता दोन्ही बाजूंनी जाम
Continues below advertisement
Mumbai - Pune Expressway सकाळपासून टँकर उलटा झाल्यामुळे जाम आहे. मुंबई-पुणे मार्गावर 7 तासांपासून वाहतूक कोंडी. आता दोन्ही बाजूंनी जाम. वीकेंडला प्रवाश्यांना मनस्ताप.
Continues below advertisement