coronavirus | इतिहासात पहिल्यांदाच देऊळ बंदीची वेळ, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा आदेश
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळं आणि मंदिरं बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सरकारच्या या आवाहनाला पर्यटकांनीही प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत