
Mumbai-Pune Expressway:मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 10 किमी रांगा, महिला, लहान मुलं रस्त्यावर बसून
Continues below advertisement
Mumbai - Pune Expressway : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 10 किमी वाहनांच्या रांगा, महिला, लहान मुलं रस्त्यावर बसून
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात 10 किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
अनेक ठिकाणी पुण्याकडे जाताना वाहतूक रखडली आहे.
अडोशी बोगद्याच्या अगोदरपासून अमृताजन ब्रिज पर्यंत आणि पुण्याच्या दिशेला खंडाळ्याकडे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
अनेक ठिकाणी महिला आणि लहान मुलांवर रस्त्यावर बसण्याची पाळी आली आहे. कारण मेकॅनिक किंवा टोईंग ट्रक येण्यासाठी काही तास लागतायेत.
Continues below advertisement