Mumbai- Pune Express Highway: दोन भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू ABP Majha

रायगडनजीक मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बसचा अपघात झालाय..  या  अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर १० ते १५ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. यात रस्त्याचे काम करणाऱ्या सिमेंट मिलरमधील तिघांचा मृत्यू झाला.. खासगी बसने सिमेंट मिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola