Mumbai Projects Special Report : नवं वर्ष, अनेक नवे प्रकल्प, 2024 वर्षात मुंबईकरांना नवं गिफ्ट
Continues below advertisement
२०२४ हे वर्षं मुंबईकरांसाठी अतिशय स्पेशल असणार आहे. कारण नवीन वर्षात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. यामुळे मुंबई ज्या प्रकारे प्रवास करते, ते मार्ग आणि वाहतुकीची साधनं बऱ्यापैकी बदलणार आहेत. नेमके कोणते प्रकल्प पूर्ण होत आलेत, आणि त्यामुळे मुंबईकरांचा किती वेळ वाचणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Continues below advertisement