Pritam Munde : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेना स्थान न मिळाल्याने समर्थक नाराज, मुंबईत घोषणाबाजी
Continues below advertisement
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडेना स्थान मिळालं नसल्यानं मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.
Continues below advertisement