Ashish Shelar : तुम्ही मुंबईसाठी काय केलं? शेलारांची ठाकरे बंधू आणि राऊतांवर टीकेचा झोड
Continues below advertisement
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही Mumbai साठी काय केलं?', असा थेट सवाल शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केला आहे. तुमच्या हिंदुत्वाचा (Hindutva) रंग टिळक भवनाकडे (Tilak Bhavan) जाऊन विरला आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. 'एक भोंगा रोज तोंडावर आपटतो आणि पुन्हा उभा राहतो' अशा शब्दात त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली. भोंगेमुक्त मुंबईच्या मुद्द्यावरून त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही लक्ष्य केले. शेलार यांच्या या टीकेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement