Devendra Fadnavis चौकशीसाठी पोलिस स्थानकात जाणार नाहीत, तर पोलीसच फडणवीसांच्या बंगल्यावर जाणार
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता स्वतः पोलीसच उद्या सकाळी अकरा वाजता फडणवीसांच्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत. बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीकप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Mumbai Police Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv