ED vs Mumbai Police : ED च्या कथित खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांची 6 जणांची SIT

केंद्रीय एजन्सी आणि राज्य तपास यंत्रणा यांच्यातील वादाचा एक नवा अंका आज लिहिली गेला. ईडी अधिकाऱ्यांवर खंडणी गोळा करण्याचे आरोप शिवसेने केले होते आता याच आरोपांची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ने आता एसआयटी ची स्थापना केली आहे. राज्याचे मंत्री आणि त्यांच्या नातेवाइकांवर अंमलबजावणी संचालनालयाने सातत्याने छापे टाकल्यानंतर. आता महाराष्ट्र राज्य पोलिसांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या खंडणीच्या आरोपाचा तपास सुरू केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola