Devendra Fadnavis यांना Mumbai Police यांची नोटीस, सरकारवर कारवाई का नाही? फडणवीसांचा सवाल

Continues below advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. देवेंद्र फडणवीस उद्या बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाही. तर पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बदली घोटाळ्याप्रकरणाचा अहवाल फडणवीसांनी केंद्रीय गृहसचिवांकडे सोपवला होता. त्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram