Raj Kundra On Mumbai Police : राज कुंद्राकडून मुंबई पोलिसांची तक्रार, पॉर्न केसमध्ये फसवलं- कुंद्रा
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पॉर्न केसमध्ये अडकवल्याचा गंभीर आरोप राज कुंद्रानं केलाय. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं सीबीआयकडे मुंबई पोलिसांची तक्रार केलीये. सीबीआयनं तपास केल्यास न्याय मिळेल असंही कुंद्रानं म्हटलंय.