Hatman Viral Video : हॅटमॅनच्या व्हायरल व्हिडीओवर अफवांवर विश्वास ठेवू नका, मुंबई पोलिसांचं आवाहन ABP Majha

Continues below advertisement

सध्या सोशल मीडियावर हॅटमॅनकडून महिलेच्या हत्येचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय.. मुंबईतल्या अंधेरीमधली  घटना असल्याची माहिती. अशी कोणतीही घटना घडली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका.. असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram