Pandharpur : वारकरी संप्रदायाला राजाश्रय; राज्य सरकारकडून दर महिना पाच हजारांचं अनुदान जाहीर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता वारकरी संप्रदायाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून दर महिना पाच हजार रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. कीर्तनकार, प्रवचनकार आणि वादकांना हे अनुदान मिळणार आहे.