Mumbai Alert:Delhi तील स्फोटानंतर Mumbai हाय अलर्टवर,Devendra Fadnavis यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
Continues below advertisement
दिल्लीतील स्फोट आणि फरीदाबादमध्ये (Faridabad) संशयित स्फोटकांचा साठा सापडल्यानंतर मुंबई (Mumbai) आणि संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला. 'सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवरती राहण्याचे निर्देश दिले आहेत,' असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, प्रवाशांच्या सामानाची तपासणी आणि संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement