Mumbai Omicron : मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यानं राज्यातला बाधितांचा आकडा 10 वर
07 Dec 2021 09:13 AM (IST)
मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. परदेशातून मुंबईत आलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण झालीये.. त्यामुळं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे.
Sponsored Links by Taboola