व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री कार्यालयाची ट्वीटद्वारे माहिती
Continues below advertisement
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याचंही ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement