Naseeruddin shah : देशात 20 कोटी मुस्लिम आहेत, ते घाबरणार नाहीत तर लढतील :ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह

Continues below advertisement

मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होेते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशात 20 कोटी मुस्लिम आहेत, ते घाबरणार नाहीत तर लढतील, असे ते म्हणाले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram