
Mumbai Narayan Rane Bungalow: राणेंच्या 'महाला'वर कारवाई होणार? Special Report ABP Majha
Continues below advertisement
राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधकामाची मोजणी करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे विरूद्ध शिवसेना वाद दिवसेंदिवस चिघळतोय. आज यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement