Mumbai - नारायण राणे आणि नितेश राणे चाैकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai : नारायण राणे आणि नितेश राणे चाैकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार, दिशा सालियनच्या आईनं तक्रार केली होती.  या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. आज ते चाैकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. 


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram