MNS Adhiveshan | नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरेंची एबीपी माझाला सुपर एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रीया

Continues below advertisement
लॉन्चिंगबद्दल मला कल्पना नव्हती, जेव्हा मला कळालं तेव्हा पायाखालची जमीन सरकली, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. बुधवारी (22 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता आपल्याला लॉन्चिंगविषयी माहिती मिळाल्याचं अमित ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram