
Balasaheb Thackeray Jayanti | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे.
Continues below advertisement