Alleged Covid Scam Arrest : मुंबई पालिका कोविड घोटाळाप्रकरणी ईडीकडून दोघांना अटक,सुजीत पाटकरांना अटक
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पालिका कोविड घोटाळाप्रकरणी ईडीकडून दोघांना अटक.राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक. डॉ. किशोर बिसुरे यांनांही ईडीकडून अटक. दोघांनांही थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार