Mumbai Merry Christmas2021 : कोरोनाच्या सावटाखाली नातळाचं सेलिब्रेशन, सर्वसामान्यांना प्रवेश बंद

Continues below advertisement

आज ख्रिचन बांधवांकडून ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय..मात्र हा सण साजरा करत असताना राज्य सरकारने जे निर्बंध घालून दिले आहेत त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये केले जात आहे मुंबईतील अनेक चर्च काल रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान सर्वसामान्यना  प्रवेश बंद करण्यात आले होते त्यानंतर सकाळी सहा नंतर हे प्रार्थनेसाठी सुरू करण्यात आले आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram