Mumbai : मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्याला महापुराचा धोका, 2050 पर्यंत हवामान बदलाचे मोठे परिणाम

Continues below advertisement

2050 पर्यंत मुंबईसारख्या शहरांवर हवामान बदलाचे मोठे परिणाम बघायला मिळू शकतात. मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्याला महापुराचा धोका असल्याचं अनेक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अशातच राज्यातल्या ३५ जिल्ह्यात हवामान बदलाचेपरिणाम मागील ५ वर्षात बघायला मिळालेत. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram