Mumbai Heat Wave : यंदाचा उन्हाळा ठरणार अधिक तापदायक, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
Continues below advertisement
यंदाचा उन्हाळा ठरणार अधिक तापदायक
मार्च ते मे दरम्यान सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
राज्यात मार्च महिन्यात काही ठिकाणी अवकाळीची शक्यता
Continues below advertisement